‘बिग बाॅस ओटीटी 2’मध्ये सहभागी होणार देवोलिना भट्टाचार्य? अभिनेत्रीने केले मोठे भाष्य, म्हणाली, वाईट स्वप्न म्हणून…

बिग बाॅस ओटीटी 2 धमाका करताना दिसत आहेत. बिग बाॅस ओटीटी 2 मधील सलमान खान याचा एका व्हिडीओ व्हायरल झाल्याने टिका केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, देवोलिना भट्टाचार्य ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे.

| Updated on: Jul 10, 2023 | 3:24 PM
टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिला खरी ओळख ही गोपी बहुच्या पात्रातून मिळाली आहे. देवोलिना भट्टाचार्य ही नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री आहे.

टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्य हिला खरी ओळख ही गोपी बहुच्या पात्रातून मिळाली आहे. देवोलिना भट्टाचार्य ही नेहमीच चर्चेत राहणारी टीव्ही अभिनेत्री आहे.

1 / 5
विशेष म्हणजे देवोलिना भट्टाचार्य हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर कायमच बघायला मिळते. देवोलिना भट्टाचार्य ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

विशेष म्हणजे देवोलिना भट्टाचार्य हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर कायमच बघायला मिळते. देवोलिना भट्टाचार्य ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.

2 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, देवोलिना भट्टाचार्य ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे. आता यावर देवोलिना भट्टाचार्य हिने भाष्य केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चा रंगत आहेत की, देवोलिना भट्टाचार्य ही बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे. आता यावर देवोलिना भट्टाचार्य हिने भाष्य केले आहे.

3 / 5
देवोलिना भट्टाचार्य हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक चाहत्यांनी तिला बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी न होण्याचा सल्ला देखील दिलाय.

देवोलिना भट्टाचार्य हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक चाहत्यांनी तिला बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये सहभागी न होण्याचा सल्ला देखील दिलाय.

4 / 5
बिग बाॅस ओटीटीमध्ये मी सहभागी होणार हे एक वाईट स्वप्न म्हणून विसरा असेही म्हणताना देवोलिना भट्टाचार्य ही दिसली आहे. बिग बाॅस ओटीटी 2 हे सध्या चर्चेत आहे.

बिग बाॅस ओटीटीमध्ये मी सहभागी होणार हे एक वाईट स्वप्न म्हणून विसरा असेही म्हणताना देवोलिना भट्टाचार्य ही दिसली आहे. बिग बाॅस ओटीटी 2 हे सध्या चर्चेत आहे.

5 / 5
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.