Dhanush | धनुष याने केले तिरुपती बालाजी मंदिरामध्ये मोठे दान, फोटो व्हायरल होताच
अभिनेता धनुष हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे याच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पुढे आला आहे. चाहत्यांना हा लूक जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळत आहे. धनुष याचे काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.