ईशा देओल हिच्या फिटनेसवर चाहते फिदा; दोन मुलांच्या आईचे ग्लॅमरस फोटो व्हायरल
'धूम' गर्ल ईशा देओल कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्री 'हंटर- टूटेगा नहीं तोडेगा' या वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे. याच दरम्यान अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत.
Most Read Stories