अबुधाबीत गर्भसंस्कार करायला गेली काजल अग्रवाल? काजलने शेअर केले बेबीबंप फोटो!

अनेक सेलिब्रिटी गरोदर असल्याचे फोटो अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात, तसेच त्यांचा अनुभव देखील ते शेअर करीत असतात, आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या गरोदरपणातला काळ कसा असतो यावर सविस्तर लिहीलं देखील आहे.

| Updated on: Feb 10, 2022 | 7:40 AM
साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणा-या काजल अग्रवाल हीने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. ती तिच्या गरोदरपणात अधिक मज्जा घेत असल्याचे तिच्या फोटोवरून दिसत आहे.

साऊथ आणि बॉलिवूडमध्ये आपलं नाव कमावणा-या काजल अग्रवाल हीने नुकतेच सोशल मीडियावर आपले फोटो शेअर केल्याचे पाहायला मिळत आहे. ती तिच्या गरोदरपणात अधिक मज्जा घेत असल्याचे तिच्या फोटोवरून दिसत आहे.

1 / 5
काजल अग्रवाल सध्या गरोदर असल्यामुळे तिच्या शरिरात अधिक बदल झाला आहे. तसेच ती सध्या तिच्या पतीसोबत अबू धाबीमध्ये असल्याचे तिने सांगितले आहे.

काजल अग्रवाल सध्या गरोदर असल्यामुळे तिच्या शरिरात अधिक बदल झाला आहे. तसेच ती सध्या तिच्या पतीसोबत अबू धाबीमध्ये असल्याचे तिने सांगितले आहे.

2 / 5
तिने अनेक फोटो शेअर केले असून त्यामध्ये तिचा पती आणि दोघेही मज्जा करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच तिने स्विमिंग पूलमधील शेअर केलेला फोटो तिच्या चाहत्यांना अधिक आवडला असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते.

3 / 5
काजलला अधिक साधं राहण आवडतं. तसेच गरोदरपणात ती अगदी साध राहण्यावर भर देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिला वाढत्या वजनाबाबत कमेंट केली आहे.

काजलला अधिक साधं राहण आवडतं. तसेच गरोदरपणात ती अगदी साध राहण्यावर भर देत असल्याचे पाहावयास मिळत आहे. तसेच अनेक चाहत्यांनी तिला वाढत्या वजनाबाबत कमेंट केली आहे.

4 / 5
 आपल्या शरिरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे आपले पोट आणि स्तन मोठे होतात. जसजसे बाळ वाढत जाते, तसतसे आपल्याला हे बदल जाणवतात असंही म्हणणं तिने तिचं म्हणणं मांडलं आहे.

आपल्या शरिरात हार्मोनल बदल होतात, त्यामुळे आपले पोट आणि स्तन मोठे होतात. जसजसे बाळ वाढत जाते, तसतसे आपल्याला हे बदल जाणवतात असंही म्हणणं तिने तिचं म्हणणं मांडलं आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.