‘या’ रॉकस्टारने वयाच्या आठव्या वर्षी केला घरातून पळून जाण्याचा प्रयत्न, मुलीच्या…
दिलजीत दोसांझ हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. दिलजीत दोसांझची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. दिलजीत दोसांझ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. आता नुकताच दिलजीत दोसांझकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.
Most Read Stories