Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांना फोन करून देत होती डिंपल कपाडिया त्रास, ढसाढसा रडले बिग बी, अत्यंत धक्कादायक खुलासा
बाॅलिवूडचे सुपरस्टार अर्थात अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय देखील असतात. अमिताभ बच्चन हे आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो, व्हिडीओ आणि कविता शेअर करताना दिसतात. तगडी फॅन फाॅलोइंग अमिताभ बच्चन यांची आहे.
Most Read Stories