Eating Rice | वाचा पांढरा भात जास्त खाण्याचे तोटे!
शरीराला जर योग्य प्रमाणात फायबर मिळालं नाही तर बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. डाळ, भाज्या, गहू, ज्वारी, बाजरी हे धान्य जेवणात असावं. हे सगळं पाचन तंत्र निरोगी ठेवण्यास मदत करतात. पांढऱ्या तांदळात फायबरचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे पांढरा भात कमी प्रमाणात खावा.
Most Read Stories