Maruti Cars Discounts : स्वस्तात विकत घेऊ शकता मारुतीच्या या 5 गाड्या, इतक्या हजारांचा डिस्काऊंट

Maruti Cars Discounts : तुम्ही जर मारुति सुजुकीची नवीन गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांना जून महिन्यात भला मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. कोण-कोणत्या मॉडल्सवर किती डिस्काऊट मिळणार त्या बद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Jun 07, 2024 | 4:13 PM
Grand Vitara वर किती सूट : या गाडीच्या हायब्रिड मॉडलवर 74 हजार रुपये वाचवण्याची संधी आहे.  यात 20 हजार कॅश, 50 हजार एक्सचेंज आणि 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आहे. पेट्रोल वेरिएंटवर 14 ते 64 हजार रुपये आणि CNG गाड्यांवर 4 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट मिळेल.

1 / 5
Fronx वर किती सूट : या कारच्या टर्बो पेट्रोल वेरिएंट वर 57 हजार रुपये वाचवण्याची संधी आहे.  यात 15 हजार कॅश, 10 हजार एक्सचेंज आणि 2 हजार कॉर्पोरेट डिस्काऊंट आहे. त्या शिवाय 30 हजाराचा Velocity Edition एक्सेसरी किट फ्री मध्ये देण्यात येईल. पेट्रोल वेरिएंट वर 27 हजारापर्यंत  आणि CNG वेरिएंट वर 12 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल.

2 / 5
Maruti Suzuki Jimny वर डिस्काऊट : मारुति सुजुकीच्या या पॉपुलर गाडीच्या सर्व वेरिएंट्सवर 50 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

Maruti Suzuki Jimny वर डिस्काऊट : मारुति सुजुकीच्या या पॉपुलर गाडीच्या सर्व वेरिएंट्सवर 50 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

3 / 5
Baleno वर किती डिस्काऊट : या गाडीच्या AMT वेरिएंटवर 57,100 रुपये वाचवू शकता. यात कॅश, एक्सचेंज आणि कॉर्पोरेट डिस्काऊट आहे.  मॅनुअल वेरिएंटवर 52,100 रुपयापर्यंत आणि CNG वेरिएंट वर 32,100 रुपये वाचवण्याची चांगली संधी आहे.

4 / 5
Ciaz वर मोठी सूट : सेडानच्या सर्व वेरिएंट्स वर 48 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट आहे. यात 20 हजार रुपयापर्यंत कॅश, 25 हजारापर्यंत एक्सचेंज आणि 3 हजार पर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊट आहे.

Ciaz वर मोठी सूट : सेडानच्या सर्व वेरिएंट्स वर 48 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट आहे. यात 20 हजार रुपयापर्यंत कॅश, 25 हजारापर्यंत एक्सचेंज आणि 3 हजार पर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊट आहे.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.