Disha Paatni | डीप नेक ड्रेसमध्ये केले दिशा पाटनी हिने फोटोशूट, अभिनेत्रीचे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा हटेना
बाॅलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही दिशा पाटनी हिची बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच दिशा पाटनी ही बोल्ड फोटो शेअर करताना देखील दिसते.
Most Read Stories