उजळला सज्जनगड! हजारो मशाली, किल्ले सज्जनगडाचे असे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील
दिनकर थोरात tv9 मराठी कराड: दिवाळी पहाट साजरी करताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी करतात. ही दिवाळी पहाट साजरी होत असताना, दिवाळी साजरी होत असताना तिथल्या संस्कृतीचं दर्शन होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेल्या किल्ले सज्जनगडावर हजारो मशाली प्रज्वलित करून दिवाळीची पहिली पहाट साजरी करण्यात आली.
Most Read Stories