वयाच्या 41 व्या वर्षीही दिया मिर्झा दिसते 26, तरुण दिसण्यासाठी करते ‘हे; घरगुती उपाय!

दीया मिर्झा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 41 व्या वर्षीही ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. तिची निर्दोष आणि चमकदार त्वचा पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकणार नाही. अभिनेत्री तिच्या सौंदर्यासाठी काय वापरते? चेहऱ्याला काय लावते? तिचं स्किन केअर रुटीन काय आहे? बघुयात...

| Updated on: Oct 18, 2023 | 4:14 PM
दीया मिर्झाचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या सुंदरतेने भुरळ घालणारी ही अभिनेत्री सध्या अभिनय क्षेत्रात कमी सक्रिय असली तरीसुद्धा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. दिया आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये महागड्या गोष्टी वापरण्याऐवजी नैसर्गिक गोष्टींना जास्त प्राधान्य देते.

1 / 5
त्वचा मऊ, मुलायम आणि निर्दोष ठेवण्यासाठी दिया मिर्झा कोरफड, प्लम आणि अक्रोडपासून बनवलेल्या स्क्रबचा वापर करते. स्क्रब चेहरा स्वच्छ करण्यासाठी वापरलं जातं. या स्क्रबने चेहरा तर स्वच्छ होतोच शिवाय ओलावाही टिकून राहतो.

2 / 5
व्हिटॅमिन सी चेहऱ्यासाठी खूप चांगलं असतं. हे व्हिटॅमिन स्किन खूप तजेलदार करतं. आरोग्यासाठी फायदेशीर असणारं हे व्हिटॅमिन स्किन साठी देखील उत्तम आहे. या व्हिटॅमिनमुळे चेहरा आतून चांगला होतो. दिया मिर्झा हे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात खाते.

3 / 5
diya mirza skin care

diya mirza skin care

4 / 5
झोपेतून उठल्यावर दिया मिर्झा दोन ग्लास पाणी पिते. सकाळी पाणी प्यायल्यावर स्किन चांगली होते हायड्रेटेड होते. त्वचा निरोगी राहते. सकाळी उठून सगळ्यात आधी पाणी प्या आणि मग बघा चमत्कार!

झोपेतून उठल्यावर दिया मिर्झा दोन ग्लास पाणी पिते. सकाळी पाणी प्यायल्यावर स्किन चांगली होते हायड्रेटेड होते. त्वचा निरोगी राहते. सकाळी उठून सगळ्यात आधी पाणी प्या आणि मग बघा चमत्कार!

5 / 5
Follow us
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.