Chanakya Niti : या 4 ठिकाणी खर्च करताना विचार करू नका, लक्ष्मी देवीची कृपा सदैव तुमच्यासोबत राहिल
आचार्य चाणक्य यांच्यानुसार आजारी व्यक्तीची नेहमी मदत करा. यामुळे त्या व्यक्तीला नवीन जीवन मिळू शकते. एखाद्याचा जीव वाचवणे हे अत्यंत परोपकारी कार्य मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते, गरजू लोकांना नेहमी मदत केली पाहिजे. गरिबांसाठी खर्च केलेल्या पैशासाठी तुम्हाला आशिर्वाद मिळतात. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढते.
Most Read Stories