Dream Girl 2 Advance Booking | ‘ड्रीम गर्ल 2’ने केला मोठा धमाका, तब्बल इतक्या लाखांचे अॅडव्हान्स बुकिंग
ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. आता प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर काय धमाका होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.