IAS होण्याचे स्वप्न 5 वेळा भंगले, पण शेवटच्या प्रयत्नात यश; कोण आहे ही IAS अधिकारी

IAS किंवा IPS अधिकारी होण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. पण काही लोकांनाच यात यश मिळतं. जे लोकं सातत्य आणि चिकाटीने अभ्यास करतात त्यांना या परीक्षेत यश मिळतंच. असंच एक उदाहरण आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहेत. ही महिला अधिकारी शेवटच्या प्रयत्नात कशी उत्तीर्ण झाली जाणून घ्या.

| Updated on: Nov 02, 2024 | 5:21 PM
यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. स्पर्धा परीक्षांमध्ये तर चिकाटी आणि संयम इतका असावा लागतो की, त्यानंतरच यश मिळतं. IAS अधिकारी प्रियांका गोयलच्या या प्रवासातून तुम्हाला देखील एक प्रेरणा मिळू शकते. प्रियांका हिने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 मध्ये यश मिळविले.

1 / 5
दिल्लीची राहणारी प्रियांका गोयलने दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून बीकॉम केले आहे. पदवी परीक्षा झाल्यानंतर तिने आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पदवीनंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी सुरू केली.

2 / 5
हा प्रवास इतका सोपा नव्हता. प्रियांकाला पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही. तर दुसऱ्या प्रयत्नात ती फक्त ०.७ गुणांनी हुकली. चार प्रयत्न केल्यानंतर ही ती प्रिलिम्सची परीक्षा पास करू शकली नाही.

3 / 5
असे असले तरी तिचे ध्येय मजबूत होते. तिने मागे वळून पाहिलेच नाही. शेवटी आणि शेवटच्या प्रयत्नात तिने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2022 मध्ये प्रवेश केला आणि अखिल भारतीय 369 वा क्रमांक मिळवला.

असे असले तरी तिचे ध्येय मजबूत होते. तिने मागे वळून पाहिलेच नाही. शेवटी आणि शेवटच्या प्रयत्नात तिने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस 2022 मध्ये प्रवेश केला आणि अखिल भारतीय 369 वा क्रमांक मिळवला.

4 / 5
लोकप्रशासन या वैकल्पिक विषयात तिला 292 गुण मिळाले आणि मुलाखतीत 193 गुणांसह एकूण 965 गुण तिने मिळवले. प्रियांका सोशल मीडियावर देखील लोकप्रिय बनली. इंस्टाग्रामवर तिचे 222K पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. UPSC चा सहा वर्षांचा प्रवास हा कठोर परिश्रमाचे उत्तम उदाहरण आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.