ज्यूस
मोसंबीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मोसंबीचा रस घेतल्याने पित्ताच्या समस्येवर मात करता येते.
मोसंबीच्या रसात व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असते. हे शरीर ऊर्जावान ठेवते.
मोसंबीचा रस घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.
सुंदर चेहरा