लसणाचे पाणी प्यायल्याने Sperm count वाढवण्यासह मिळतील अनेक फायदे

| Updated on: Dec 16, 2022 | 10:04 AM
भारतीय जेवणात लसणाचा वापर बराच केला जातो. लसणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने अन्नाची चव तर वाढतेच पण त्यासह लसूण हे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. रोज लसणाचे पाणी प्यायल्यास स्पर्म काऊंट वाढवण्यासह आरोग्याचे अनेक फायदे मिळू शकतात.

1 / 5
एका अहवालानुसार, लसणामध्ये काही अशी तत्वं असतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो. दररोज लसणाची एक पाकळी पाण्यासह खाल्यास भविष्यात कॅन्सरचा धोका कमी होतो, असे म्हटले जाते. तसेच लसणाचे पाणी पिणेही खूप फायदेशीर असते.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, लसणातील गुणधर्म हे पुरूषांमधीव पिता बनण्याची क्षमता वाढवू शकतात. दररोज लसणाचे पाणी प्यायल्याने स्पर्म काऊंट म्हणजेच शुक्राणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. यामुळे वंध्यत्व दूर राहते, असे म्हणतात.

3 / 5
अनेक संशोधनांनंतर अशी माहिती समोर आली आहे की लसणाचे पाणी प्यायल्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत होते. हिवाळ्यात लसणाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात.

अनेक संशोधनांनंतर अशी माहिती समोर आली आहे की लसणाचे पाणी प्यायल्यामुळे आपली पचनसंस्था मजबूत होते. हिवाळ्यात लसणाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या अनेक समस्या टाळता येतात.

4 / 5
लसणाचे पाणी हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले ठरते. कारण ते रक्त पातळ करण्यास उपयुक्त आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यासही लसूण उपयुक्त ठरते.

लसणाचे पाणी हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले ठरते. कारण ते रक्त पातळ करण्यास उपयुक्त आहे. हृदयविकारासाठी कारणीभूत ठरणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यासही लसूण उपयुक्त ठरते.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.