पुणे परिसरातील गड-किल्ले पर्यंटकांनी गजबजले, सुट्यांमुळे सर्वच किल्लांवर गर्दी
विनय जगताप, पुणे | दिवाळीच्या सुट्यांमुळे पुणे परिसरातील गड, किल्ल्यांवर पर्यंटकांची गर्दी वाढली आहे. यामुळे टोलची चांगली वसूली झाली आहे. एकाच वेळी पर्यंटकांची गर्दी होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. ही कोंडी दूर करण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
Most Read Stories