Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिचा मोठा खुलासा, थेट केले पालकांबद्दल मोठे विधान

परिणीती चोप्रा ही नेहमीच चर्चेत असते. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. परिणीती चोप्रा हिने नुकताच राघव चड्ढा याच्यासोबत लग्न झाले. यांच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल झाले.

| Updated on: Oct 18, 2023 | 6:48 PM
परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

परिणीती चोप्रा हिने राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले. परिणीती चोप्रा आणि राघव यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

2 / 5
परिणीती चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. परिणीती चोप्रा हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. परिणीतीने मोठा खुलासा केला.

परिणीती चोप्रा हिने एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला. परिणीती चोप्रा हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले. परिणीतीने मोठा खुलासा केला.

3 / 5
परिणीती चोप्रा म्हणाला, मला माझ्या पालकांचा लहानपणी खूप जास्त राग येत होता. मी त्यांचा तिरस्कार करायचे. कारण ते मला सायकलीवर शाळेत पाठवत होते.

परिणीती चोप्रा म्हणाला, मला माझ्या पालकांचा लहानपणी खूप जास्त राग येत होता. मी त्यांचा तिरस्कार करायचे. कारण ते मला सायकलीवर शाळेत पाठवत होते.

4 / 5
त्यावेळी काही मुले मला त्रास द्यायचे. मला गाडीमध्ये शाळेत सोडले जायचे नाही. मात्र, मला काही वर्षांनी कळाले की, आमच्याकडे गाडी घेण्या इतके पैसे नव्हते.

त्यावेळी काही मुले मला त्रास द्यायचे. मला गाडीमध्ये शाळेत सोडले जायचे नाही. मात्र, मला काही वर्षांनी कळाले की, आमच्याकडे गाडी घेण्या इतके पैसे नव्हते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.