Vastu Tips : सावधान ! रात्री झोपताना या 5 गोष्टी जवळ घेताय ?, ताणतणावांना निमंत्रण देताय…

आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि संपत्तीवर होत असतो. झोपताना काही वस्तू सोबत ठेवल्याने व्यक्ती अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Updated on: Dec 20, 2021 | 11:09 AM
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम देण्यात आले आहेत. घरातील गोष्टींचा परिणाम माणसांच्या आयुष्यावर होत असतो. त्याच प्रमाणे  आपल्या झोपण्याच्या पद्धतीचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि संपत्तीवर होत असतो.  झोपताना काही वस्तू सोबत ठेवल्याने व्यक्ती अनेक आर्थिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 5
पादत्राणे - वास्तुशास्त्रानुसार शूज आणि चप्पल कधीही डोक्याजवळ किंवा पलंगाखाली ठेवू नयेत. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

2 / 5
अभ्यासाशी संबंधित गोष्टी - वास्तुशास्त्रानुसार अभ्यासाशी संबंधित कोणतीही वस्तू उशीखाली ठेवू नका. यामध्ये वर्तमानपत्र किंवा पुस्तक इत्यादींचा समावेश आहे. यामुळे विद्याचा अपमान होतो आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर जाता. त्याच प्रमाणे तुमच्या कार्यात विघ्नांमध्ये वाढ होते. त्यामुळे या गोष्टी उशा खाली घेणा टाळाच.

3 / 5
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स - झोपताना मोबाईल फोन इत्यादी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स कधीही ठेवू नयेत. यामुळे मानसिक तणाव निर्माण होतो, ज्याचा तुमच्या झोपेवरही वाईट परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समधून निघणारी क्ष- किरणे आपल्या आरोग्यावर थेट परिणाम करतात.

4 / 5
 पर्स किंवा वॉलेट - झोपताना कधीही पर्स किंवा पाकीट सोबत ठेवू नका. असे केल्याने व्यक्तीला सतत पैशाची चिंता असते. त्यामुळे मानसिक तणावही निर्माण होतो. झोपताना तुम्ही पैसे कपाटात किंवा इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. त्यांचा प्रमाणे असे केल्यास पैशाची वाढ होत नाही अशी मान्यता आहे.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.