सकाळी आहारात घ्या हे 5 मोड आलेले धान्य, बॅड कोलेस्ट्रॉल जाईल पळून, हृदयाच्या नसांमधील घाण होईल साफ

Bad Cholesterol Controlling Foods: बॅड बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या घराघरात झाली आहे. त्याचे मुख्य कारण लोकांची बदललेली जीवनशैली आहे. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. फास्ट फूड, तळलेले किंवा पॅकेज केलेले पदार्थ खाल्यामुळे बॅड कोलेस्टेरॉल निर्माण होतो.

| Updated on: Oct 28, 2024 | 10:24 AM
बॅड कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार येण्याचा धोका वाढतो. बॅड कोलेस्ट्रॉल ह्रदयामधील नसांमध्ये रक्त पुरवठा करण्यात अडचणी निर्माण करतो. बॅड कोरेस्ट्रॉल रोखण्यासाठी धान्य अंकुरित करुन तुम्हा खाऊ शकतात. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होईल.

1 / 6
कोंब फुटल्यानंतर मेथीचे दाणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. मेथी दाने खाल्यास तुमच्या पचनास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते. वजन कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी होतो.

कोंब फुटल्यानंतर मेथीचे दाणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. मेथी दाने खाल्यास तुमच्या पचनास मदत होते. रक्तातील साखर नियंत्रित राहते. वजन कमी होते. कोलेस्ट्रॉल कमी होतो.

2 / 6
बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी मूग रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. त्याला मोड आल्यानंतर रोज सकाळी नाश्त्यात घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होईल. तसेच तुमचे वजन कमी होण्यासही मदत होते.

3 / 6
तुम्ही कोंब सोयाबीनचे सेवन केले तर तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते.

तुम्ही कोंब सोयाबीनचे सेवन केले तर तुमच्या बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. सोयाबीनमध्ये मुबलक प्रमाणात ग्लासीन हे आमिनो आम्ल मोठया प्रमाणात असते.

4 / 6
अंकुरित हरभरे हे ऊर्जा आणि फायबरचे भांडार आहे. मोड आलेले हरभरे सकाळी खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हरभऱ्यामध्ये असलेले फायबर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.

अंकुरित हरभरे हे ऊर्जा आणि फायबरचे भांडार आहे. मोड आलेले हरभरे सकाळी खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. हरभऱ्यामध्ये असलेले फायबर शरीरात खराब कोलेस्ट्रॉल जमा होऊ देत नाही.

5 / 6
कोंब फुटल्यानंतर शेंगदाणे खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. या शेंगदाण्यामध्ये कॅलरीज, कार्ब्स, प्रोटीन, सॅच्युरेटेड फॅट आणि फायबर असतात. कच्च्या शेंगदाण्यात सोडियमचे प्रमाण कमी असते आणि ते कोलेस्ट्रॉल मुक्त असतात.

6 / 6
Follow us
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...