‘ही’ फळे खाण्यास सुरुवात करा, आठवडाभरात दूर होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या!
त्वचेसाठी सगळ्यात उत्तम असणारं फळ म्हणजे पपई. चेहऱ्यावर जर सुरुकुत्या येत असतील तर पपई खा. पपईमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. पपईमध्ये अनेक पोषक घटक देखील असतात. त्वचेसाठी फायदेशीर असणारी पपई न चुकता रोज खा.
Most Read Stories