रताळ्याचे नाव निघाले की आपल्याला आठवण होते ती, म्हणजे उपावासाची कारण आपल्यापैकी जवळपास सर्वचजण रताळे उपवासाला खातात. रताळे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे दररोज आहारात रताळ्याचा समावेश केला पाहिजे.
रताळ्यात लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. तसेच, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाहीत.
वजन वाढण्यात अन्नातल्या उर्जाचा सर्वात मोठा वाटा असतो. रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी 100 ग्रॅम मागे फक्त 90 एवढं कमी असतं.
जर काही खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढली, तर रताळे खाणे चांगले. यासह, रक्तातील साखर नेहमीच नियंत्रित राहते आणि मधुमेहदेखील वाढू देत नाही.
रताळ्यात कॅलरीजचं प्रमाण प्रत्येकी 100 ग्रॅम मागे फक्त 90 एवढं कमी असतं.