नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, एकनाथ शिंदे यांच्या सहा नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ…
महाराष्ट्र सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि शपथविधी सोहळा नागपूर येथील राजभवनाच्या हिरवळीवर भव्य स्वरुपात साजरा करण्यात आला. यावेळी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ११ आमदारांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली. त्यातील ९ कॅबिनेट तर २ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे.
Most Read Stories