Success Story: कधी गुराखी म्हणून महिन्याला 80 रुपये मिळत होते, आता 8 कोटींची वार्षिक उलाढाल, कोण आहे रमेश रूपरेलिया?

Success Story: गुजरातमधील लहान गावातील रमेश रुपरेलिया यांना कमी वयात अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. 2005 मध्ये ते गोंडल शहरात आले. शेती करु लागले. त्यावेळी त्यांना गुराखी म्हणून महिन्याला 80 रुपये मिळत होते. आज ते उद्योजक बनले आहे. त्यांच्या सफल डेअरीची उलाढाल वर्षाला 8 कोटींपेक्षा जास्त आहे.

| Updated on: Oct 05, 2024 | 6:39 PM
रमेश रुपारेलिया यांच्याकडे स्वतःची जमीनही नव्हती. गोंडल येथील एका जैन कुटुंबाकडून त्यांनी जमीन उक्त्याने (भाड्याने) घेतली होती. त्यांनी शेतीत रसायनांचा वापर केला नाही. त्यांना लहाणपणापासून गीत-संगीताची आवड होती.

1 / 5
गाईंवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा त्यांच्या शेतात कांद्याच्या पिकातून 35 लाख रुपयांचे उत्पन्न झाले. त्यानंतर त्यांचे गाईंवरील प्रेम अधिकच वाढले. त्यांनी बेवारस सोडलेल्या गाई आणून त्यांची काळजी घेणे सुरु केले. ते श्री गिर गौ कृषी जतन संस्था नावाने स्वतःचा गोठा चालवतात.

2 / 5
रमेश रूपरेलिया यांनी गीर गायी विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. गीर गाईच्या दुधापासून बनवलेले सेंद्रिय तूप ते विकू लागले. त्यांच्या सायकलवरील गावी गावी जाऊन ते तूप विकत होते. ग्राहकांना ते खूप आवडले. यामुळे त्याला तूप उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन मिळाले.

3 / 5
गायींना योग्य आहार देणे सुरु केले. त्यांनी उत्तम दर्जाचे तूप बनवण्यासाठी अधिक माहिती घेतली. त्यांनी बनवलेले तूप खूप लोकप्रिय झाले. त्यांचा व्यवसाय वाढला. आता ते 123 देशांमध्ये तूप निर्यात करतात. त्यांच्याकडे आता 250 गीर गायी आहेत.

4 / 5
वर्षाला सुमारे 8 कोटी रुपयांची त्यांची उलाढाल आहे. आपल्या मेहतन, सचोटीच्या जोरावर त्यांनी एक वेगळेच उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे केल्यास यश मिळवणे अवघड नाही, असे रमेश रुपरेलिया सांगतात.

5 / 5
Follow us
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.