AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला 7 हजार कोटी रुपये दान करणारा 27 वर्षीय तरुण, एका आठवड्यात पुन्हा कमवले 2100 कोटी डॉलर

सध्या एक 27 वर्षाचा तरुण चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. त्याने भारताला तब्बल 7000 कोटी रुपये दान केले आहे. (ethereum creator vitalik buterin)

| Updated on: May 13, 2021 | 9:57 PM
नवी दिल्ली : भारत देश सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातून भारताला मदत केली जात आहे. देश विदेशातून लोक मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. या पार्श्वभूमीवर सध्या एक 27 वर्षाचा तरुण चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. त्याने भारताला तब्बल 7000 कोटी रुपये दान केले आहे. भारताला आतापर्यंत आलेल्या मदतीपैकी ही सर्वात जास्त मदत आहे. या तरुणाची सध्या संपूर्ण भारतभर चर्चा होत आहे.

1 / 4
क्रिप्टोकरन्सी इथेरियमचा फाउंडर तसेच अब्जाधीश विटालिक बटरीन (Vitalik Buterin) या तरुणाने भारताला तब्बल 1 लाख डॉलर एवढी किंमत असणारी क्रिप्टोकरन्सी दान केली आहे. 27 वर्षीय बटरीन याने हे दान इंडिया कोविड क्रिप्टो रिलीफ फंडच्या (India Covid Cypto Relief Fund) माध्यमातून भारताला दिले आहे.  इंडिया क्रिप्टो रिलीफ फंडचे संचालक संदीप नेलवाल हे आहेत.

2 / 4
विटालिक या तरुणाची 21 लाख डॉलर एवढी एकूण संपत्ती आहे. यातील 1.3 लाख डॉलर किमतीचे इथेरियम आहे. तर 18 लाख डॉलरचे SHIB, 9200 दशलक्ष डॉलर किमतीचे AKITA तसेच 375 दसलक्ष डॉलर किमतीचे डॉगलेन ही क्रॅप्टोकरन्सी आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये विटालिक यांचा 67 वा नंबर लागतो. भारताला 7 हजार कोटी रुपये दान केल्यानंतर Vitalik Buterin या तरुणाने पुन्हा एका आठवड्यात 2100 कोटी डॉलर एवढी संपत्ती पुन्हा कमावली

3 / 4
बटरीन हे रशियन कॅनेडियन प्रोपग्रामर आहेत. त्यांनी 2015 मध्ये इथेरियम ब्लॉकचेनचा शोध लावला होता. त्यासोबतच त्यांनी बिटक्वॉइन मॅगझीनची सुरुवात केली होती. 2014 मध्ये बटरीनला 73 लाख रुपयांची थाइल फेलोशिप मिळाली होती. या फेलोशिपच्या मदतीने बटरीन या तरुणाने इथेरियम ब्लॉकचेनची निर्मिती केली होती.

4 / 4
Follow us
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.