बॉलिवूडमधील अभिनेत्री फिट आणि फाईन राहण्यासाठी दररोज जिममध्ये जातात. मलायका अरोरा आणि अनन्या पांडे यांना जिमच्या बाहेर बघितले गेले त्यावेळेची ही खास फोटो.
मलायका अरोरा जिमच्या बाहेर दिसली त्यावेळी तीने निळ्या रंगाची पॅन्ट काळ्या रंगाने टि-शर्ट घातलेले दिसत आहे.
मलायका अरोरा फिटनेस बाबत खूप जागृत आहे.
मलायका 47 वर्षांची आहेत आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील सर्व लोकांना लसीकरण सुरू झाले आहे. अशा परिस्थितीत अजिबात उशीर न करता मलायकाने कोरोन लस घेतली आहे. मलायका अरोराला देखील कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने शक्य ती सगळी सावधगिरी बाळगत कोरोन लस घेतली आहे.
जाह्नवी कपूर
रात्री उशिरा दीपिका पदुकोणसोबत पार्टी करून अनन्या पांडे तरीही जिममध्ये पोहोचली.
अनन्या पांडे फिटनेसकडे खूप लक्ष देते.