फडणवीसांचे ‘देवा भाऊ’ बॅनर झळकले; बॅनरवर पायाने टीळा लावणाऱ्या बहिणीचा फोटो
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे. नागपुरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले आहेत. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे देवा भाऊ हे बॅनर झळकवले.
Most Read Stories