New Year Temple | आस्था, प्रार्थना आणि सुखाचे मागणं, नव वर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील आराध्य देवस्थान सजली

| Updated on: Jan 01, 2022 | 10:54 AM

नव वर्षाच्या सुरुवातील आस्था, प्रार्थना आणि सुखाचे मागणं, करत महाराष्ट्रातील आराध्य देवस्थान सजलेली पाहायला मिळाली पाहा फोटो.

1 / 6
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांनी पहाटे पासून गर्दी केली होती, कोरोना संकट दूर होऊन या संकटातून भक्तांची मुक्तात करावी असे साकडे भक्तांनी तुळजाभवानी चरणी घातले. तुळजाभवानी मंदिर कळसावरील आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला होता.

2 / 6
आज हजारो भाविक दाखल नववर्षाचे अंबाबाई चे दर्शन घेऊन केली सुरुवात मंदिर प्रशासनाकडून प्रत्येक भविकाककडून पास कडून मंदिरात प्रवेश दिला जातो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैण्यात करण्यात आला मंदिर नववर्षाच्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात करण्यात आली.

3 / 6
नव वर्षाच्या सुरुवात  महालक्ष्मीच्या दर्शनाने करण्यासाठी मुंबईच्या महालक्ष्मी मंदीरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. इंग्रजी वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

4 / 6
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे,नवीन वर्षाचं स्वागत गणपती बाप्पाच्या दर्शनानं, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं दर्शनाची व्यवस्था केली आहे.  कोरोना संकट दूर होऊन या संकटातून भक्तांची मुक्तात व्हावी असे साकडेच सर्वांनी बप्पाकडे केलेले पाहायला मिळत आहे.

5 / 6
नववर्षानिमित्ताने साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. नववर्षाचे स्वागत साईदर्शनाने व्हावे यासाठी शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झालेली पाहायला मिळाली . पहाटे पासुनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाविकांच्या गर्दीने शिर्डी गजबजून गेलीय.

6 / 6
नवीन वर्षाच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरी नगरी आज गजबजून गेली आहे. आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.नवीन वर्षाचं स्वागत आणि विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक पंढरपूरमध्ये येतात.आजही नवीन वर्षाच्या निमित्ताने पंढरी नगरी फुलून गेली आहे.