‘ही’ अभिनेत्री बनली मुलगा, केस केले कट, पूर्ण चेहरा आणि शरीरही, लोक हैराण…
नुकताच एका टीव्ही अभिनेत्रीचे काही फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत. या अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. हेच नाही तर आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. अखेर अभिनेत्रीने असा निर्णय का घेतला हा प्रश्न सातत्याने चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.
Most Read Stories