उर्फी जावेद हिला पाहून लोक हैराण, तो हात नेमका कोणाचा? थेट अभिनेत्रीने..
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने अगदी कमी वेळामध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवलीये. उर्फी जावेद ही बिग बाॅस ओटीटीमध्ये धमाका करताना दिसली.
Most Read Stories