बॉलिवूडची सुपरबोल्ड अभिनेत्री ईशा गुप्ताने आपल्या फोटोंच्या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीने अशा प्रकारे पोज दिली आहे की, पांढऱ्या बिकिनीवर पारदर्शक श्रग घालून काढलेले फोटो सोशल मीडियावर आग लावत आहेत.
ईशा गुप्ताने केवळ आजच नाहीतरयापूर्वीही सोशल मीडियावर असे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशा गुप्ताचे नुकतेच शेअर केलेल्या तिचा बोल्डनेस पाहून चाहत्यांना घाम फुटला आहे.
या फोटोमध्ये ईशाने एक्ट्रेल व्हाइट बिकिनी घातली असून त्यावर ट्रांसपेरेंट श्रग घातला आहे. यासोबतच तिने हलक्या रंगाचा मेकअप केला आहे.
एम फॉर लव्ह असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे. ईशाच्या या फोटोवर चाहत्यांच्या कमेंटनी धुमाकूळ घातला आहे.