अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी, ‘बिग बी’ बाहेर येताच चाहत्यांनी..

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय. अमिताभ बच्चन यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात.

| Updated on: Oct 11, 2024 | 7:58 PM
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

1 / 5
अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

अमिताभ बच्चन यांचा आज 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस आहे. सकाळपासूनच चाहते हे अमिताभ बच्चन यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

2 / 5
हजारोंच्या संख्येत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते हे त्यांच्या घराबाहेर पोहोचले. जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

हजारोंच्या संख्येत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते हे त्यांच्या घराबाहेर पोहोचले. जलसा बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली.

3 / 5
विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन हे देखील जलवा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी बिग बी हे चाहत्यांचे आभार मानताना देखील दिसले.

विशेष बाब म्हणजे अमिताभ बच्चन हे देखील जलवा बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी बिग बी हे चाहत्यांचे आभार मानताना देखील दिसले.

4 / 5
अमिताभ बच्चन यांना पाहून चाहतेही आवाज देताना दिसले. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे.

अमिताभ बच्चन यांना पाहून चाहतेही आवाज देताना दिसले. अमिताभ बच्चन यांनी एक अत्यंत मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवला आहे.

5 / 5
Follow us
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.