Sonam Kapoor | सोनम कपूर हिचे ‘हे’ फोटो पाहून अनेकांना बसला मोठा धक्का, डार्क सर्कल, चेहऱ्यावर डाग आणि
सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. सोनम कपूर ही सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनम कपूर ही दिसते. तिच्या फोटोमुळे सध्या सोनम कपूर ही चर्चेत आलीये.
Most Read Stories