करा कार खरेदी आणि डिस्काऊंटमध्ये आणा महागडी बाईक; या SUV वर लाखो रुपयांची सूट, अशी संधी सोडू नका

Festival Offers : सणासुदीच्या काळात कारची विक्री वाढवण्यासाठी कंपन्या अनेक शक्कल लढवतात. सेल्स चार्ट उंचवण्यासाठी अनेक ऑफर्स आणि डिस्काऊंटची रेलचेल असते. लोकप्रिय महागड्या एसयुव्हीवर सध्या सवलत देण्यात येत आहे. त्यात एक जोरदार बाईक खरेदी करता येऊ शकते.

| Updated on: Sep 17, 2024 | 3:13 PM
मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय मिडसाईज एसयुव्ही ग्रँड व्हिटाराची जोरदार विक्री होत आहे. या कारवर ग्राहक फेस्टिव्हल सीजनमध्ये 1.28 लाख रुपयांपर्यंतची रक्कम वाचवू शकतो. या कारची एक्स शोरुम किंमत18.43 लाख ते 19.93 लाख रुपयांदरम्यान आहे.

1 / 6
टाटा हॅरियर एसयुव्हीवर ग्राहकांना या महिन्यात  1.20 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये ते  26.44 लाख रुपयांदरम्यान आहे.

टाटा हॅरियर एसयुव्हीवर ग्राहकांना या महिन्यात 1.20 लाख रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपये ते 26.44 लाख रुपयांदरम्यान आहे.

2 / 6
फॉक्सवॅगन इंडिया तिची लोकप्रिय एसयुव्ही टायगूनवर ग्राहकांना या सणासुदीत  3 लाख रुपयांपेक्षा अधिकची सवलत देत आहे. या एसयु्व्हीची किंमत 11.70 लाख रुपये ते 20 लाख रुपयांदरम्यान आहे.

फॉक्सवॅगन इंडिया तिची लोकप्रिय एसयुव्ही टायगूनवर ग्राहकांना या सणासुदीत 3 लाख रुपयांपेक्षा अधिकची सवलत देत आहे. या एसयु्व्हीची किंमत 11.70 लाख रुपये ते 20 लाख रुपयांदरम्यान आहे.

3 / 6
होंडा कार्स इंडियाची जोरदार एसयुव्ही एलिवेटवर ग्राहकांना या काळात  75 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होत आहे. होंडा एलिवेटची एक्स शोरूम किंमत 11.91 लाख रुपये ते 16.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

होंडा कार्स इंडियाची जोरदार एसयुव्ही एलिवेटवर ग्राहकांना या काळात 75 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होत आहे. होंडा एलिवेटची एक्स शोरूम किंमत 11.91 लाख रुपये ते 16.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

4 / 6
जीप कंपनीची जबरदस्त एसयुव्ही कंम्पासवर ग्राहकांना सणावारात 3 लाख रुपये ते त्यापेक्षा अधिकचा फायदा होत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत18.99 लाख रुपये ते  28.33 लाख रुपयांपर्यंत आहे.

जीप कंपनीची जबरदस्त एसयुव्ही कंम्पासवर ग्राहकांना सणावारात 3 लाख रुपये ते त्यापेक्षा अधिकचा फायदा होत आहे. या कारची एक्स शोरूम किंमत18.99 लाख रुपये ते 28.33 लाख रुपयांपर्यंत आहे.

5 / 6
किआ इंडियाची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही सेल्टॉसवर ग्राहकांना  1.3 लाख रुपयांपर्यंताचा फायदा होत आहे. किआ सेल्टॉसची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये ते  20.37 लाख रुपयांपर्यंत आहे.

किआ इंडियाची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही सेल्टॉसवर ग्राहकांना 1.3 लाख रुपयांपर्यंताचा फायदा होत आहे. किआ सेल्टॉसची एक्स शोरूम किंमत 10.90 लाख रुपये ते 20.37 लाख रुपयांपर्यंत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.