AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी पाच नव्या चेहऱ्यांना दिली मंत्रीपदाची संधी, पाहा कोण आहेत ते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या कार्यकाळात ३.० महायुतील घटकपक्ष असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सहा नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. नव्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्‍यांनी शपथ घेतली आहे. अजितदादांनी छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला वगळले आहे. अजितदादांना सहा नवीन चेहरे कोणते दिले ते पाहूयात....

| Updated on: Dec 15, 2024 | 9:41 PM
 इंद्रनील नाईक - राष्ट्रवादीने नवा चेहरा म्हणून तरुण आमदार  इंद्रनील नाईक यांना देखील मंत्रिमंडळात संधी दिली आहे. पुसद येथून ते सलग दोनदा निवडून आले आहेत. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे इंद्रनील हे धाकटे पूत्र आहेत. तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे ते पुतणे आहेत.

1 / 5
 बाबासाहेब पाटील - साल २०१९ आणि २०२४ मध्ये अहमदपूर मतदार संघातून निवडून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. साल २०२४ मध्ये त्यांनी विजय मिळविल्याने त्यांना अजितदादांनी मंत्रीपदाची संधी दिली आहे.

2 / 5
मकरंद जाधव - सातारा येथील वाई मतदार संघाचे आमदार असलेल्या मकरंद जाधव यांनी मंत्रीपदाची आज शपथ घेतली आहे.ते चार वेळा निवडून आले आहेत. छगन भुजबळ, अनिल पाटील, दिलीप वळसे पाटील अशांना वगळून जाधव यांना अजित पवार यांनी संधी दिली आहे.

3 / 5
नरहरी झिरवाळ - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते असलेल्या झिरवाळ यांनी शरद पवार यांची साथ सोडून अजितदादांचा हात पकडला होता. दिंडोरीतून सगल चार वेळा ते निवडून आले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

4 / 5
 माणिकराव कोकाटे - राष्ट्रवादी काँग्रेसचे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी आज मंत्रि‍पदाची पहिल्यांदा शपथ घेतली आहे. ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. सिन्नरच्या जनतेने कोकाटे यांना निवडून आणले तर मंत्री करणार असे वचन अजितदादांनी दिले होते, ते त्यांनी पाळले आहे.

5 / 5
Follow us
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.