पाच ‘सुपरफूड’ ज्यामुळे भरून निघेल गर्भवती महिलांमधील रक्ताची कमतरता
गर्भवती महिलेच्या शरीरात जर रक्ताची कमी असेल तर पुढे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे यातून वाचण्यासाठी डॉक्टर अशा महिलांना विविध सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? की आपल्या घरातही असे अनेक पदार्थ आहेत ज्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.
Most Read Stories