तिरुपती बालाजी मंदिरासाठी ‘या’ खास गावातून मागवलं जातं दूध-लोणी; तिथे पोहोचणंही कठीण

वायएसआरसीपी सरकारच्या काळात प्रसिद्ध तिरुपती लाडू बनवण्यासाठी निकृष्ट घटक आणि प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असे गंभीर आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केले आहेत.

| Updated on: Sep 20, 2024 | 3:20 PM
आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देण्यात येणाऱ्या लाडू प्रसादात प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात होता, असा आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. वायएसआर काँग्रेसचं सरकार असताना हा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये राजकारण पेटलंय.

1 / 5
या प्राचीन आणि अध्यात्मिक मंदिराबाबत एक रहस्य आजही कायम आहे. हे रहस्य मंदिराशी संबंधित एका गावाच्या बाबतीत आहे. मंदिरासाठी वापरण्यात येणारी फुलं, दूध आणि लोणी हे सर्व एका खास गावातून येतात.

या प्राचीन आणि अध्यात्मिक मंदिराबाबत एक रहस्य आजही कायम आहे. हे रहस्य मंदिराशी संबंधित एका गावाच्या बाबतीत आहे. मंदिरासाठी वापरण्यात येणारी फुलं, दूध आणि लोणी हे सर्व एका खास गावातून येतात.

2 / 5
या गावात फक्त स्थानिक लोकच जाऊ शकतात. बाहेरच्या व्यक्तीला या गावात जाण्याची परवानगी नाही. हे गाव कोणतं आहे हेसुद्धा फक्त स्थानिक लोकांनाच माहीत आहे. हे गाव मंदिरापासून 20 किलोमीटर अंतरावर असल्याचं म्हटलं जातं.

3 / 5
तिरुपती बालाजी आणि इतर देवतांसाठीची सर्व फुलं 'सम्पंगी प्रदक्षिणम' नावाच्या कक्षेत ठेवले जातात. ज्याला 'यमुनोत्तराय' असं म्हटलं जातं. हे पुष्प कक्ष आता 'विमान प्रदक्षिणम'मध्ये स्थानांतरित झालंय. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या पुष्प कक्षेत बनवले गेलेले हार डोक्यावरून मंदिरात नेले जातात.

4 / 5
पुष्पमाळा देवाच्या विविध पूजाविधींसाठी वापरले जातात. पुष्प कक्षाच्या समोर आणि उत्तरेला पुला बावी- पुष्प विहिर आहे. देवाच्या पूजेसाठी वापरली जाणारी सर्व फुळं या विहिरीत जमा केली जातात.

पुष्पमाळा देवाच्या विविध पूजाविधींसाठी वापरले जातात. पुष्प कक्षाच्या समोर आणि उत्तरेला पुला बावी- पुष्प विहिर आहे. देवाच्या पूजेसाठी वापरली जाणारी सर्व फुळं या विहिरीत जमा केली जातात.

5 / 5
Follow us
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका
'किती नाक रगडलं तरी या जन्मी मुख्यमंत्रिपद नाही', ठाकरेंवर कोणाची टीका.
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल
हिंदुत्वाची भूमिका घेणारे वाचाळवीर कसे?; दरेकरांचा अजित दादांना सवाल.
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त
'फडणवीसांनी आम्हाला बदनाम केलं अन्,,',काँग्रेस नेत्याकडून खदखद व्यक्त.
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.