Chanakya Niti : तुम्हाला आर्थिक संकट टाळायचे असेल तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवा!
चाणक्य नीतीनुसार असे धन न मिळणे चांगले आहे. ज्यासाठी तुम्हाला तुमच्या शत्रूंना खुश करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला नैतिक कार्य सोडावे लागेल. विशेष म्हणजे असा पैसा तुमच्याकडे जास्त काळ टिकत नाही. चाणक्य नीतीनुसार जीवनात सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुमचे ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. कोणत्याही ध्येयाशिवाय पुढे जाणे खूप कठीण काम असते.
Most Read Stories