आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन पदार्थांचा समावेश करा. हे फेशियल बोन्स मजबूत करते. तसेच आहारात जास्तीत-जास्त फळं खा.
रात्री जास्त प्रमाणात मीठाचे सेवन करणे टाळा. मीठामध्ये सोडियम जास्त असते. यामुळे डिटॉक्स करणे कठीण होते. जंक फूडमध्ये सोडियम जास्त असते. त्यामुळे जंक फूड खाणे टाळा.
जास्त मद्यपान करू नका, शरीर डिहायड्रेट होते. यामुळे हानिकारक पदार्थ शरीराच्या वेगवेगळ्या भागात जमा होतात.
झोप व्यवस्थित झाली नाहीतर थकवा आणि तणाव वाढतो. याचा परिणाम रक्ताभिसरणांवर होतो. यामुळे, शरीरात चरबी जमा होण्यास सुरवात होते.
ड्राय स्किनसाठी परफेक्ट स्किनकेअर रुटीन