शिल्पा शेट्टी सारखा फिटनेस हवा मग नाश्त्यात खा ‘हे’ पदार्थ!

शिल्पा शेट्टीसारखा फिटनेस कुणाला नको आहे? शिल्पा शेट्टी योगा सोबतच खाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप पथ्य पाळते. काय खायचं काय नाही याकडे ती आवर्जून लक्ष देते. सकाळी शिल्पा शेट्टी नाश्त्यात ॲवोकॅडो खाते. ॲवोकॅडो शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

| Updated on: Oct 31, 2023 | 4:07 PM
ग्रीन टी चे फायदे कुणाला माहित नाहीत? शिल्पा शेट्टी सकाळी नाश्त्यात ग्रीन टी पिते एका कार्यक्रमात तिने असं सांगितलं होतं. शिल्पाला शेट्टीची फिगर आवडणाऱ्यांनी तिला फॉलो करायला हवं. चहा कॉफी ऐवजी ग्रीन टी हा कधीही चांगला ऑप्शन.

1 / 5
ड्रायफ्रूट्सने चांगली ऊर्जा मिळते. उपवासाच्या आधी चांगल्या प्रमाणात ड्रायफ्रुटस खा. हे रात्रभर भिजवून नंतर खाल्ले तरी उत्तम, याने आणखी ऊर्जा मिळते. उपवासाच्या आधी पोटभरून चांगलं पौष्टिक खा.

2 / 5
ज्यूस प्या. कोणतंही फळ असो किंवा कोणत्याही फळाचा ज्यूस असो. फळ किती महत्त्वाचे आहे आरोग्यासाठी हे वेगळं सांगायची गरज नाही. पण ब्रेकफास्टमध्ये, उपाशी पोटी फळाचा रस पिणे कधीही चांगले आहे. याने शरीर निरोगी राहते. शिल्पा शेट्टी ब्रेकफास्ट मध्ये ज्यूस पिते.

3 / 5
ओट्स नाश्त्यात खाल्ल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. फिटनेसच्या बाबतीत संवेदनशील असणारे लोकं ओट्स खातात आणि ओट्स खायचा सल्ला देतात. शिल्पा शेट्टी सुद्धा नाश्त्यात ओट्स खायला प्राधान्य देते.

4 / 5
शिल्पा शेट्टीसारखा फिटनेस कुणाला नको आहे? शिल्पा शेट्टी योगा सोबतच खाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप पथ्य पाळते. काय खायचं काय नाही याकडे ती आवर्जून लक्ष देते. सकाळी शिल्पा शेट्टी नाश्त्यात ॲवोकॅडो खाते. ॲवोकॅडो शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

शिल्पा शेट्टीसारखा फिटनेस कुणाला नको आहे? शिल्पा शेट्टी योगा सोबतच खाण्याच्या बाबतीत सुद्धा खूप पथ्य पाळते. काय खायचं काय नाही याकडे ती आवर्जून लक्ष देते. सकाळी शिल्पा शेट्टी नाश्त्यात ॲवोकॅडो खाते. ॲवोकॅडो शरीर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.