Akshay Kardile Wedding | भाजप नेते शिवाजी कर्डीलेंच्या घरी सनई चौघडे, मुलगा अक्षय कर्डीलेंचा शाही थाटात विवाह
भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांचादेखील विवाह झाला. या विवाह सोहळ्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
Most Read Stories