Fukrey 3 Box Office Collection | ‘फुकरे 3’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, 19 व्या दिवशी इतकी कमाई
फुकरे 3 चित्रपट धमाका करताना दिसतोय. फुकरे 3 चित्रपटाने जबरदस्त कमाई नक्कीच केलीये. फुकरे 3 चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळते. आता चित्रपटाची हवा कमी होताना दिसतंय.
Most Read Stories