Gadar 2 Box Office Collection | ‘गदर 2’चा जलवा कायम, शनिवारी केला सनी देओलच्या चित्रपटाने मोठा धमाका
सनी देओल याच्या गदर 2 चित्रपटाने नक्कीच मोठा धमाका केलाय. गदर 2 हा चित्रपट हिट ठरलाय. मुळात म्हणजे गदर 2 चित्रपटाचे सनी देओल याच्याकडून जोरदार प्रमोशन केले गेले. गदर 2 चित्रपटाकडून सर्वांनाच मोठा अपेक्षा होत्या.
Most Read Stories