
लाडक्या गणरायाचं आगमन होणार असल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. अनेकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे.

गणरायाचं स्वागत करण्यासाठी दारात रांगोळी काढा. काही सोप्या आणि साध्या रांगोळ्या दाराची शोभा वाढवतील.

दारात फार मोठी रांगोळी असावी असं काहीही नाही. फक्त रांगोळी सुंदर आणि देखील असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात.

शहरांमध्ये घराभोवती जागा कमी असते. म्हणून मोठी रांगोळी काढणं शक्य नसतं. म्हणून सुंदर आणि छोट्या रांगोळ्या देखील फार छान दिसतात.

भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्साहांना अधिक महत्त्व असतं. अशात रांगोळी काढल्यामुळे सणांची शोभा वाढते.