Ganesh Chaturthi 2024 : गणेश चतुर्थीला नवीन कार विकत घ्यायची आहे का? इथे मिळतेय तगडी ऑफर

Ganesh Chaturthi 2024 : सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीला तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर या कार्स तुम्हाला स्वस्तात मिळू शकतात.

| Updated on: Sep 05, 2024 | 2:13 PM
Tata Safari वर एकूण 1.65 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय.  हॅरियरवरर 1.45 लाख रुपयापर्यंत सवलत मिळतेय. सफारीची किंमत 15.49 लाख आणि हॅरियरची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम) सुरु होते.

Tata Safari वर एकूण 1.65 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट दिला जातोय. हॅरियरवरर 1.45 लाख रुपयापर्यंत सवलत मिळतेय. सफारीची किंमत 15.49 लाख आणि हॅरियरची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम) सुरु होते.

1 / 5
Tata Nexon च्या खरेदीवर 1.15 लाख रुपये वाचवता येतील. या SUV ची किंमत 8 लाख रुपये ते 15.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

Tata Nexon च्या खरेदीवर 1.15 लाख रुपये वाचवता येतील. या SUV ची किंमत 8 लाख रुपये ते 15.8 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

2 / 5
Tata Tiago वर 90 हजार रुपये आणि टिगोर वर 85 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. टियागोची किंमत 5.65 लाख आणि टिगोरची किंमत 6.30 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Tata Tiago वर 90 हजार रुपये आणि टिगोर वर 85 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. टियागोची किंमत 5.65 लाख आणि टिगोरची किंमत 6.30 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

3 / 5
Tata Altroz खरेदीवर 70 हजार रुपये वाचवता येऊ शकतात. यात पेट्रोल, डीझेल आणि सीएनजी मॉडल्सवर डिस्काऊंट मिळतोय. कारची किंमत 6.65 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

Tata Altroz खरेदीवर 70 हजार रुपये वाचवता येऊ शकतात. यात पेट्रोल, डीझेल आणि सीएनजी मॉडल्सवर डिस्काऊंट मिळतोय. कारची किंमत 6.65 लाख रुपयापासून (एक्स-शोरूम) सुरु होते.

4 / 5
Tata Punch SUV वर 15 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय.  भारतीय बाजारात याची किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपयादरम्यान आहे (एक्स-शोरूम)

Tata Punch SUV वर 15 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. भारतीय बाजारात याची किंमत 6.13 लाख ते 10.20 लाख रुपयादरम्यान आहे (एक्स-शोरूम)

5 / 5
Follow us
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?
जुन्या आणि नव्या पेन्शन योजनेत फरक आहे तरी काय? तुम्हाला माहितीये?.
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?
गडकरींचा गौप्यस्फोट, कोणाकडून PM पदाची ऑफर? प्रस्तावावर काय म्हणाले?.
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’
लाडकी बहीणच्या श्रेयवादावरुन ठाकरे-पवारांनी घेरलं, ‘1500 नको, आधी...’.
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?
पोलिसांकडून बाप्पालाच अटक? कर्नाटकात काय घडलं? वादाचं कारण तरी काय?.
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.