कैद्यांकडून बाप्पाने करुन घेतली सेवा, घडवल्या आकर्षक गणेश मूर्ती, तुम्हालाही बसणार नाही विश्वास
गणेशोत्सव जवळ आल्यामुळे सर्वत्र गणेश मुर्ती घडवण्याचं काम सुरु आहे. तर धुळे जिल्हा कारागृहात असलेल्या गणेश मूर्ती विभागात दहा कैदी देखील सध्या गणेश मूर्ती घडवण्यात व्यस्त आहेत. तुरुंगात असलेल्या एका कैद्याला मुर्तीकला येत असल्यामुळे त्याने इतरांना देखील प्रशिक्षण दिलं आहे.
Most Read Stories