Ganpati Visarjan 2023 | विसर्जन बघायला मुंबईत कुठे जायचं? पाहा…

मुंबईत आहात? मग आजचं गणपती विसर्जन तर तुम्ही पाहायलाच हवं. मुंबईत जितक्या जल्लोषात गणपतीचं स्वागत केलं जातं तितक्याच उत्साहात गणपतीला निरोप दिला जातो. गगनचुंबी इमारत आणि तितक्याच तोडीची उंच मूर्ती हे मुंबईतील गणरायाचं वैशिष्ट्य! अशीही रोज गोंधळात टाकणारी मुंबई विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आणखी गोंधळात टाकते. विसर्जन बघायला नेमकं कुठं जावं ते कळत नाही. चला मग जाणून घेऊया विसर्जन बघायला कुठे जायचं...

| Updated on: Sep 28, 2023 | 1:40 PM
आज अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन! आज लाखो भाविक गणरायाला मोठ्या उत्साहात निरोप देतात. पुणे, मुंबईत मोठ्या थाटामाटात गणपती विसर्जन केलं जातं. गणपतीच्या आगमनाचे जितके महत्त्व आहे तितकेच गणपती विसर्जनाचे महत्त्व आहे. चला तर मग बघुयात मुंबईत कोणत्या ठिकाणी जाऊन तुम्ही विसर्जन बघू शकता.

1 / 5
बांद्रा: बँडस्टँड प्रोमिनेड, बांद्रामध्ये गणपती विसर्जन एकदम जोशात असतं. इथे खूप अभिनेते, अभिनेत्री विसर्जनात सहभागी होतात. बँडस्टँड  ही जागा मुंबईतली सगळ्यात फेमस जागा आहे. या ठिकाणावर जाऊन तुम्ही जर विसर्जन पाहिलं तर तुम्हाला खूप चांगले दृश्य बघायला मिळतील.

2 / 5
जुहू बीच: आज बाप्पाला निरोप! जुहू बीचवर ढोल ताशांच्या गजरात इथे गणरायाला निरोप देतात. विसर्जन बघायला इथे गेलं की आनंदाचं वातावरण दिसतं.पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ किंवा खार स्थानकात उतरून लोकल बसने येथे पोहोचता येते.

3 / 5
वर्सोवा बीच: वर्सोवा बीच हा मुंबईमधील सगळ्यात साफ बीच पैकी एक आहे. इथे हजारो लोक गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला येतात. लाखोंच्या संख्येने इथे भाविक उपस्थित असतात. गगनचुंबी मूर्ती लोक बघतच बसतात.

वर्सोवा बीच: वर्सोवा बीच हा मुंबईमधील सगळ्यात साफ बीच पैकी एक आहे. इथे हजारो लोक गणपती बाप्पाचं विसर्जन बघायला येतात. लाखोंच्या संख्येने इथे भाविक उपस्थित असतात. गगनचुंबी मूर्ती लोक बघतच बसतात.

4 / 5
पवई लेक: पवई तलाव हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथेही ढोल ताशे, गाणे, मोरया-मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. पवई तलावाच्या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.

पवई लेक: पवई तलाव हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. इथेही ढोल ताशे, गाणे, मोरया-मोरयाच्या जयघोषात बाप्पाला निरोप दिला जातो. पवई तलावाच्या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.