जाणून घ्या गरम मसाला जास्त खाण्याचे तोटे! वाचा

गरम मसाल्याशिवाय आजकाल कुठली भाजी सुद्धा बनवली जात नाही. याने अन्नाची चव वाढते पण गरम मसाल्याचं अति सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. काय होतं गरम मसाला जास्त खाल्ला की? नेमक्या काय समस्या उद्भवतात? बघुयात...

| Updated on: Oct 01, 2023 | 4:27 PM
पोटात जळजळ, अपचन, ऍसिडिटी यासारख्या समस्या गरम मसाला खाल्ल्यानेच उद्भवू शकतात. ज्या लोकांना अपचन होतंय, पचनाची समस्या होतेय त्या लोकांनी गरम मसाला खाण्याचे प्रमाण कमी करावे. गरम मसाल्याचे अति सेवन पोट खराब करू शकते.

1 / 5
ओरल हेल्थ हे कधी तुम्ही ऐकलं आहे का? ओरल हेल्थ म्हणजे तोंडाचं आरोग्य. गरम मसाला जास्त खाल्ला की जिंजिवाइटिस, वेदना आणि हिरड्यांचे संक्रमण अशा समस्या उद्भवतात. तथापि, थोड्या प्रमाणात गरम मसाले दातांमधील पोकळी काढून टाकण्यास मदत करतात.

2 / 5
हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

हृदय चांगलं ठेवायचं असेल तर गरम मसाला कमी प्रमाणात खा. गरम मसाला जास्त खाल्ल्याने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. हृदयाचा रुग्ण असलेल्यांनी या मसाल्याचे सेवन करू नये. या मसाल्याने हृदयविकार होतात.

3 / 5
गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

गरम मसाल्यात मिरची, लवंग, कोथिंबीर, मोठी वेलची आणि लहान वेलची यांचा समावेश असतो. आहारात या गरम मसाल्यांचा समावेश जास्त प्रमाणात केल्यास मळमळ, उलट्या आणि वेदना होतात.

4 / 5
गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

गरम मसाल्याशिवाय आज कुठलीच भाजी बनवली जात नाही. गरम मासल्यामुळे अन्नाची चव वाढते. या मसाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. सर्दी खोकला, ताप या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम मसाला उपयुक्त ठरतो.

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.