थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या ऋतूमध्ये केसांमध्ये कोंडा होणं ही सामान्य समस्या आहे. कोंड्यापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. हे केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर केसांच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे कार्य करते. ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग कसा करावा हे जाणून घेऊया.