‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये ऐश्वर्याच्या मेहंदीला खास पाहुण्यांची उपस्थिती
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत सध्या लग्नाची धूम सुरू आहे. ऐश्वर्याच्या मेहंदीला स्टार प्रवाह कुटुंबातीलच काही खास पाहुणे उपस्थित झाले आहेत. 'आई कुठे काय करते' आणि 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' या मालिकेतील संजना आणि कला मेहंदीला आल्या होत्या.
Most Read Stories